पैसा वाटणारा

 *पैसा वाटणारा कंगाल ?* 

✍️ २७३२


💰💰💰💰💰


दोन्ही हातांनी पैसे वाटणारावर , दुस-याच्या दु:खात धावून जाणारावर ,जेंव्हा दुसऱ्या कडे पैसे मागण्याची वेळ येते, आणि त्याला कोणीच पैसे देत नाही, मदत ही करत नाही , उलट त्याला टाळतात,त्यावेळी त्याची अवस्था काय होत असेल ?


शरद ? भाऊ  ❓


पण याही परिस्थितीवर विजय मिळवून जो पुन्हा जिद्दीने लढून, परिस्थिती वर मात करून , अब्जाधीश होतो तोच खरा विजेता ?❓


पण अशी उदाहरणे लाखात एक असतात.


मग असा अब्जाधीश झालेला व्यक्ती पुन्हा तो खरेच दोन्ही हाताने पैसा वाटेल का ?


 *अनुत्तरित यक्षप्रश्न ⁉️* 


💎💎💎💎💎


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर