देव

 देव जीथे राहतो तीथे

सुख शांती समाधान आनंद नांदत असतो.

जिथून देव निघून जातो

तिथले सुख शांती समाधान आनंद ही निघून जातो.


विनोदकुमार महाजन

Comments