आत्मा
ताई,
मला आत्म्याचे वारंवार अनुभव येतात.
माझी आई माझ्या लहानपणीच स्वर्ग वासी झाली.
आईच्या आठवणीने मी अन्नपाणी सोडले.
पण थोड्या दिवसातच माझ्या आईने पुनश्च देह धारण करून मला दर्शन दिले.
असे आत्म्याचे असंख्य अनुभव मला नेहमीच येत असतात.
पण विज्ञान आत्मा मानत नाही.
कारण आत्म्याचा शोध घेण्याची शक्ति विज्ञानात नाही.
पण आध्यात्मामध्ये नक्कीच आहे.
🙏🙏🙏
Comments
Post a Comment