भूताचा बाप

 भूतांचा बाप...???

भूतांचा बाप असू शकतो का ? हो... शंभर भुतांचा बाप असू शकतो का ? हो...कसे ? म्हणजे भुतासारखी भयानक वागणारी माणसे , कंट्रोलच्या बाहेर गेलेली माणसे ? आटोक्यात आणण्यासाठी तंत्र , मंत्र व यंत्र याचा सुयोग्य समन्वय साधून सर्वांचे जीवन सुखी समाधानी आनंदी करता येते... फक्त त्यासाठी योग्य, निष्पाप व ज्ञानी व्यक्ती

सापडणे महत्वाचे असते.आणी ? अशी माणसे सापडणे म्हणजे सुद्धा परम भाग्याचे असते.कारण ? आजच्या अशा भयावह बजबजपुरी मध्ये अशी माणसे सापडणे म्हणजे महाकठीण नव्हे तर दुर्मिळ आहे...शोधले तर सापडेल...हरी ओम...🕉️

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए