नवरा बायको

 नवरा बायकोचे भांडण...👆👍😜😂🤣 नवरा किरकिर करायला लागला की ? बायकोने म्हणायचे..." जाऊ द्या , येड्याच्या कुठं नादी लागायचं ? " 😜🤣😂 बायको किरकिर करायला लागली की नव-याने म्हणायचे , " जाऊ द्या , कुठं येडीच्या नादी लागायचं ? " 👍😜🤣😂 भांडणे कटकटी खतम्... सुखी संसार , सुखी आयुष्य चालू..." काम बंद... रस्ता चालू...! "

🙏👍😜🤣😂

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए