शक्य आहे
उच्च कोटीची आध्यात्मिक साधना व तंत्र मार्ग वापरून सुखी जीवन जगता येते का ? पाहिजे ते साध्य करता येते का ?
अर्थात...हो...पण ? तो मार्ग योग्य व शुध्द हवा.... सगळ्यांच्या कल्याणाचा असावा आणि ? सगळ्यात महत्त्वाचे ? तसा रस्ता दाखवणारा व्यक्ती योग्य मार्गदर्शक , निरपेक्ष हवा , धन लालची नसावा , म्हणजे ? लवकर फलप्राप्ती होते...!
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment