प्रेम व द्वेष

 आपण संकटात असताना आपल्यासाठी जो अश्रू गाळतो , त्याला प्रेम म्हणतात आणि आपण संकटात असताना ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात त्याला द्वेष म्हणतात.तुमच्याशी संकटकाळात कोण कसा वागतो यावरून तो प्रेम करतो की वैर धरतो , यावरूनच त्याचे तुमचे नाते समजते.प्रेम करणाराला आयुष्य भर ह्रदयात जपा व द्वेष करणापासून कायमचे नाते तोडून कायमचे दूर निघून जा.

हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे.

विनोदकुमार महाजन 

✍️👍👍👍

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ