माझी गोजरमाय
आपण कोणावरून जीव ओवाळून टाकावा अथवा आपल्यावरून कोणी जीव ओवाळून टाकावा , असं अस्सल प्रेम खरंच कुणी या मतलबी जगात करेल का हो ? माझी आईसारखी गोजरमाय मला नेहमी म्हणायची , " माझा जीव तुझ्यावरनं ववाळून टाकीन रं बाबा..." किती दिव्य प्रेम त्या माऊलीचे ?
विनोदकुमार महाजन
🙏🙏🙏
Comments
Post a Comment