गुरूमंत्र

 गुरूमंत्रामध्ये चैतन्य शक्तीचा प्रवाह ( Flow Of Power ) अखंडपणे चालू असतो.त्यामुळे आपले आयुष्य संपूर्ण पणे बदलण्यासाठी हा प्रवाह जादूच्या छडी प्रमाणे काम करतो.फक्त त्यासाठी सातत्य हवे.एक दोन दिसाचा हा खेळ नव्हे तर अनेक वर्षांची खडतर तपश्चर्या हमखास फलद्रूप होते.

विनोदकुमार महाजन 

✅✅✅✅

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ