अशक्य ही शक्य करतील स्वामी
जेंव्हा कोणतीही गोष्ट अशक्य वाटू लागते अथवा एखादी केस हाताबाहेर गेली आहे असे वाटू लागते तेंव्हा कठोर तपश्चर्या करून अशक्य गोष्ट शक्य करता येते...अथवा हाताबाहेर गेलेली केस सुद्धा आटोक्यात आणता येते.मी स्वतः अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.गुरूमंत्रामध्ये जबरदस्त चैतन्य शक्तीचा संचार असतो.हा माझा स्वानुभव आहे.
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment