ह्रदय
समोरच्या माणसाला बस्स... फक्त एवढंच म्हणा की , " जातील रे दिवस , कांही काळजी करू नकोस , मी तुझ्यासाठी काय करू सांग...? " एवढं म्हटलं तरी त्याचे तुम्ही ह्रदय जींकाल , पण ? ह्रदयशून्य माणसां पासून नेहमी दूर रहा...
जय हरी विठ्ठल...
🙏🙏🙏🚩

Comments
Post a Comment