सबकुछ ईश्वराधीन

 एखाद्याशी नातं आयुष्य भरासाठी तोडायचं की जोडायचं हे आपल्या हातात काहीच नसतं.सगळंच भगवंताच्या अधीन असतं.सगळेच नियतीचे खेळ.तुमच्या आयुष्याचे फासे उलटे पडणार की सुलटे पडणार ? हे नियतीचे ठरवते.म्हणूनच सुख दुःख ही आपल्या कधिन नाही.

मग दु:ख का करायचे ?

विनोदकुमार महाजन 

सबकुछ ईश्वराधीन.

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ