सावधान

 विनोदकुमार महाजन तुम्ही शंभर टक्के चांगले आहात पण ? तुमचा जवळचा एक मित्र ( गुप्त हितशत्रू ) त्याने जर तुमच्या नकळतपणे तुमच्या खिशात एक गांजाची पुडी ठेवली व पोलीसांना फोन केला तर पोलिस येऊन लगेच धाड टाकतील आणी तुमची चांगली प्रतिमा तत्काळ पुसून तुमच्यावर आयुष्य भरासाठी समाजाकडून गुन्हेगार हाच शिक्का बसेल.तुमच्या चांगुलपणावर कुणीही विश्वास ठेवणार नाही.

अखंड सावधान...!!?

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ