खरं प्रेम

 तुम्ही जगावर ९० टक्के खरे , पवित्र व ईश्वरी प्रेम करा , तुमच्या हातून जर चुकून एक टक्का जरी चूक झाली तर ? जगाकडून तुम्हाला आजीवन गुन्हेगारांच्या पिंज-यातच उभे रहावे लागेल.ईश्वरावर तुम्ही एक टक्का प्रेम करा ,

ईश्वर आनंदीत होईल.

हाच फरक ईश्वर आणि मानसात आहे.

अनुभव हीच खात्री.

👍👍👍👍

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ