मनाला जपा

 स्वतःच्या मनाला नेहमी जपा, कारण

मन आनंदी असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटतं..

आणि अतिशय महत्वाचे,

*आपल्या माणसांनाही तितकंच जपा, कारण*

*आपली माणसंच सोबत नसतील, तर त्या सुंदर जगाला काहीच अर्थ उरत नाही..!!*

           *🌼 विनोदकुमार महाजन 🌼*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ