ध्येय वेडी माणसं

 दुनियादारी 

विनोदकुमार महाजन 

कुणी चांगला म्हणो अथवा वाईट 

कुणी शहाणा म्हणो अथवा वेडा 

तुम्ही तुमचे ईश्वरी कार्य करत रहा.... ईश्वरी शक्तीचे वरदान तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही.

एका क्षणात होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची दिव्य शक्ती तुमच्या मध्ये आल्याशिवाय राहणार नाही.

ध्येय वेडी माणसंच चमत्कार करतात व इतिहास घडवतात.

जय श्रीकृष्ण.

🌹🌹🌹🕉️

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ