रोखठोक
खोटंनाटं बोलून लोकांना फसवणं , कुणाच्या पुढं पुढं करणं , एखाद्याची हांजी हांजी करणं , गोड बोलून केसांनं गळा कापणं , आपल्याला कधी जमलंच नाही.
रोखठोक बोलून कार्य वाढवणं म्हणावं तेवढं खरंच सोपं नसतं.
विनोदकुमार महाजन

Comments
Post a Comment