कर्माची खुटी
कर्माची खुटी...कर्म , नशीब , प्रारब्ध , संचित सगळं एकचं.संपूर्ण आयुष्यातील सुखदुःख यावरच अवलंबून असतं.यालाच कर्माची खुटी अथवा कर्माची गाठ म्हणतात.आपण कितीही दुःख मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरी ही खुटी अथवा गाठ आपलं काही एक चालू देत नाही.त्यामुळे यातून सुटण्यासाठी केवळ एकच मार्ग शिल्लक राहतो...तो म्हणजे ? सद्गुरू चरणांशी संपूर्ण समर्पण...जय हरी विठ्ठल...🙏🙏🙏
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment