कृष्णाची गीता
सापांचे कल्याण कधीच करता येत नसते. सापासारख्या विषारी व दुष्ट माणसांचे कल्याणही कधीच करता येत नसते.त्यांचे कल्याण करायला कोणी निघाला तर , त्याचेही आयुष्य उध्वस्त होईल.
म्हणूनच श्रीकृष्ण देव असून सुध्दा , कंस दुर्योधनासारख्या सापासारख्या दुष्ट माणसांना ठार मारावे लागले.
*विनोदकुमार महाजन*
कृष्णाची गीता आजच्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी काय शिकवते...??
💥💥💥❓
Comments
Post a Comment