नरदेहाचे सार्थक

 आला तसा गेला...

विनोदकुमार महाजन 


मनुष्य जन्माला आला ,

लहानाचा मोठा झाला ,

लग्न केलं , चार पैसे मिळवले , चार दोन पोरं जन्माला घातली 

अन् ???

एक दिवस मरून गेला...

व्यर्थ जन्म गेला...

कुत्री मांजरं सुध्दा जगतातच ना ?


अरे वेड्या जीवा ,

हिंदू धर्माचं थोड तरी कार्य कर...भगवंताला त्यानं खरंच आनंद होईल.

हाच नर देहाचा उद्देश आहे.

जागा हो.

जय श्रीकृष्ण 

🙏🕉️🚩🌹

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ