श्रीकृष्णार्पणमस्तू
आले देवाजिच्या मना , तेथे कोणाचे चालेना... एका झटक्यात होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची क्षमता भगवंताची आहे.तिथे भूलभुलैया निर्माण करणारा व खोटी वचने देणारा य: कश्चित मानव प्राण्याची काय अवस्था ? श्रीकृष्णार्पणमस्तु...🙏🕉️🚩🌹
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment