लक्ष्मी भगवंत

 मुंबईची भयंकर गरम हवा , सततचा घाम , थकवा , गर्दीचा महापूर , लोकलची चेंगराचेंगरी , बंद पिंजऱ्यातील फ्लैटचे जीवन, कोंडमारा यापेक्षा माझ्या भगवंताची बार्शी चांगली.मोकळी हवा , एकमेकांना साथ देणारी , भरभरून गप्पा मारणारी प्रेमळ माणसे म्हणजे जणू साक्षात स्वर्गीय वातावरण.

त्यात लक्ष्मी भगवंताचे वरदान व वास्तव्य...याचे वर्णन शब्दाने काय करणार ?


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

विश्व विजेता हिंदु धर्म