महालक्ष्मी माते

 *आई ....* 


 *विनोदकुमार महाजन* 


महालक्ष्मी माते...🙏

सुख असू दे अथवा दुःख 

श्रीमंती असू दे अथवा गरीबी 

राजमहल असू दे अथवा झोपडी 

माझी आई होऊन 

जन्मोजन्मी माझ्या सोबतच रहा 

निष्पाप प्रेम करत रहा.

माझ्या *आण्णांनी* तुझी प्राप्ती मला करून दिली आहे...

जन्मोजन्मी साठी...


मनुष्य जातीचा काय भरवसा ?

थोडे वाईट दिवस आले , गरीबी आली तर ❓⁉️घात करतील...साथ सोडतील....

दिव्य प्रेम करूनही जीवनभरासाठी ढसढसा रडवतील..

पण तू तर 

सगळ्यांच्या पलीकडची माझी आई आहेस...

जगद् अंबा आहेस..

आई...$$$ अंबे...

जवळ घे....


मला तू दिलेले वचन 

कधीच मोडणार नाहीस...

जय अंबे जगदंबे 

🙏🕉️🚩🩷🌹

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ