अदृश्य जगत
अदृश्य जगत खरंच आहे का ? हो...आपला श्वास अदृश्य , आत्मा अदृश्य तसे ब्रम्ह ही अदृश्य आहे.पिशाच योनी अर्थात भुतेखेते ही अदृश्यच असतात.पण त्यांचे अस्तित्व , अतृप्त आत्मा म्हणून केले जाते.
ईश्वराने या दृश्य अदृश्य जगताचा सुंदर ताळमेळ घातला आहे.
यावरच हे सृष्टी चक्र चालते.
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment