माझी आई
माझी आई , ज्या आईच्या मायेसाठी , वात्सल्यासाठी मी रडत होतो...ती माझी आई...
महालक्ष्मी मला सापडली...माझे अश्रू पुसणारी....
मला मायेने व काळजीने अत्यंत कोमल स्वरात म्हणते... " कशाला रडतोस ? कशाला काळजी करतोस ? कशाला चींता करतोस ? मी आता तुझ्या घरी रहायला आली आहे..."
आई तुला कोटी प्रणाम दंडवत
विनोदकुमार महाजन
🙏🙏🙏
Comments
Post a Comment