राधाकृष्ण

 राधेनं श्रीकृष्णावर प्रेम केलं आणि ? श्रीकृष्णानेही राधेवर खरंखुरं प्रेम केलं.राधेचं लग्न दुसऱ्या बरोबर झालं आणि श्रीकृष्णाचं सुध्दा लग्न ? दुसऱ्या बरोबरच झालं.तरीही ? राधाकृष्णाचं प्रेम अजरामर झालं.

आजतागायत...

म्हणूनच... जय राधेकृष्ण...असंचं आजही म्हणतात.


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ