नवीन आयुष्य

 चला आनंदी आयुष्याकडे , चला सुखी आयुष्याकडे... आनंदी सुखी जीवनासाठी काय पाहिजे ? आरोग्य ऐश्वर्य यश किर्ती... भरपूर मित्र परिवार...

चला तर मग आपण सगळे मस्त होऊन आनंदी जीवन जगू या... स्वतः सुखी होऊ या... इतरांना सुखी करू या... यासाठी आम्ही भगवंत लक्ष्मीच्या पावन नगरी मध्ये , यशस्वी , आनंदी जीवनासाठी एक कार्य शाळा आरंभ करत आहोत.आपणा सर्वांचे प्रेम , स्नेह आम्हाला नवीन उर्जा नक्कीच देईल.दु:खमुक्त जीवनाकडून आनंदी जीवनाकडे एक गरूडभरारी...

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए