उखाळ्या पाखाळ्या

 सगळे एकत्र येऊन भांडणे कटकटी व संघर्ष होणार असेल आणि तो अटळ असेल तर ? दूर राहून , संघर्ष टाळून , निष्कारणचा शक्ती व्यय टाळून आनंदी रहा व प्रेम टिकवा . हाच खरा तुमचा जवळ न जावुनही व दूर जाऊनही अंतिम विजय आहे.व ईश्वरी सिध्दांताची जीत आहे.

सद्याच्या प्रत्येक कुटुंबातील भयंकर कलहावर हाच अंतिम तोडगा आहे.एकमेकाचा द्वेष मत्सर करून , निष्कारण उकाळ्या पाखाळ्या काढण्यापेक्षा हा अंतिम उपाय योग्य आहे.

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए