गुरूदत्ता

 गुरूदेव दत्त प्रभुराया

यावे त्वरित धावुनी आम्हास

तारावया.

बहुविध तापे तापलो दत्तराया

तव चरणांची असु द्या 

आम्हावर छाया.

विश्वउध्दारक कार्यासाठी

शक्ती द्या गुरूराया.

हेच मागणे निरंतर

तव चरणाशी दयाळू

गुरूराया.

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.


विनोदकुमार महाजन

पुणे

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र