काळी जादू

 करणी भानामती काळी जादू यामुळे घर उध्वस्त होऊ शकते का ? घरात रात्रंदिवस भयंकर भांडणे होऊ शकतात का ?...हो...

ही श्रध्दा आहे की थोतांड ? ... वास्तव आहे... यामुळे घरात सतत आजारपण राहू शकते का ?...हो...कसे ? सगळे डाॅक्टरी रिपोर्ट नाॅर्मल येऊन सुध्दा अथवा सगळे डाॅक्टर फिरून सुद्धा प्रकृती सतत बिघडने...ग्रहतशा , कर्मगती यामुळे सुद्धा आयुष्य उध्वस्त होऊ शकते का ? नक्कीच..मग यावर इलाज आहे का ? शंभर टक्के... काय ?

योग्य मार्गदर्शन करणा-या ( भोंदूबाबा सोडून ) व्यक्तिची भेट होणे... विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए