दुनियादारी

 दुनियादारी तुम्हाला कशीच जगू देणार नाही हे लक्षात ठेवा.तुमचं चांगलं झालं अथवा असलं तरी तुम्हाला नावेच ठेवेल व तुमचे दोषच काढेल.आणी तुमच्या वर वाईट वेळ आली तरी तुमचं जगणं मुश्किल करेल.म्हणूनच दुनियादारीचा विचार न करता खंबीरपणे यशाकडे वाटचाल करत रहा.

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए