ईश्वरी शक्ति

 जीवनात सगळं भयानक घडत असताना , संकटाच विनाशकारी वादळ आलेल असताना मन व बुध्दी स्थिर ठेऊन खंबीर मनाने पावले उचलून योग्य निर्णय घेतले तर ? कितीही भयावह प्रसंगावर नक्कीच विजय मिळवता येतो...विचारणीय...सद्या देशात राक्षसी शक्ती द्वारा संपूर्ण देश बरबाद करण्यासाठी असेच विनाशकारी व विषारी वादळ उठवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का ?

पण ? ईश्वरी शक्ति पुढे राक्षसी शक्ती नेहमीच हतबल असतात..च...

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए