युगपुरुष
थंड डोक्याचा , क्रूर , मनुष्याच्या इच्छेवर नव्हे तर नियतीच्या सिध्दांतानुसार चालणारा , परंतु आध्यात्मिक युगपुरुष जगावर राज्य करेल व क्रूरपणे अधर्माचा नाश करून , सत्य धर्माची पुनर्स्थापना करेल...( फ्रेंच भविष्य वक्ता नैस्ट्रोडमस यांची सिध्द भविष्य वाणी ) नियतीनेच असा क्रूर ? युगपुरुष धरतीवर पाठवला आहे का ??
जो ईश्वरी सिध्दांताची पुनर्स्थापना करेल व आसुरी संपत्तीचा संपूर्णतः नाश करेल ???
🕉️🕉️🕉️🚩
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment