सैतानी राजवट

 सैतानी राजवट ही क्रूरपणे उखडून फेकावी लागते , उलथवून टाकावी लागते तर ईश्वरी राजवटीचा अंमल सक्तिने करावा लागतो.कारण सैतानी राजवटीमध्ये सगळा हाहाकार होऊन सगळ्यांचं जगणं मुश्कील होतं सृष्टी चक्र ही धोक्यात येतं तर ईश्वरी राजवटीमध्ये पशुपक्षांसहीत सगळ्या सजीवांना अभय मिळून सृष्टीचेही कल्याण होते.

परम वैभवशाली ईश्वरी सिद्धांत....

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए