बी हैपी
आजपर्यंत माझ्या जीवनात कितीही भयावह समस्या आल्या तरी माझ्या अण्णांच्या दिव्य शक्तीने त्या संपल्या आहेत...
होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची क्षमता भगवंताची कृपा प्राप्त व्यक्ती मध्ये नक्कीच असते.अशा व्यक्ती जीवनामध्ये कधीच हारत नसतात...
म्हतारा झालो , आजारी आहे , अनाथ आहे , आर्थिक समस्येत सापडलो आहे...पण ? अजूनही हींमत हारलेलो नाही...कारण खात्री आहे... अंतिम विजय माझा आहे...
तू जर माझ्या पोटची असशील तर खंबीरपणे सगळ्या संकटांना तोंड देऊन बाहेर पडायला शीक... वेळ कितीही भयानक असू दे... विजय ईश्वरी शक्ती चाच होत असतो...कुणी कितीही बदनाम केले अथवा संकटे आणली तरी दैवी पुरूष डगमगत नसतात...
ये भी दिन जायेंगे , तेरे भी दिन आयेंगे...बी हैपी...
Comments
Post a Comment