सिध्द पुरुष
ईश्वरावर जे खरं प्रेम केलं तेच तुमच्यावर सुध्दा केले पण त्याच्याशी तुम्हाला काही घेणंदेणं नाही तर मग ? मलाही तुमच्याशी कांहीही घेणंदेणं नाही.ईश्वर प्रेमाची कींमत ओळखतो... पशुपक्षी सुध्दा प्रेम ओळखतात पण ? हो... तुम्ही मनुष्य आहात...अती बुध्दीमान ?? ( असा प्रत्येक सिध्द पुरूषांचा अनुभव असतो का ? तरी सुद्धा...?? " जो जे वांछील तो ते लाहो... रामकृष्ण हरी...!! "🙏🙏
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment