विजय
तुम्ही कितीही दुःखात असला तरी तुम्ही दु:खात आहात हे कधिही कुणाला दिसू देऊ नका तर उलटपक्षी तुम्ही खूप आनंदात आहात हे दाखवा.तुम्ही दुःखात आहात हे तुमच्या क्रूर हितशत्रुंना समजले तर ते नक्कीच तुमच्या वर चौफेर हल्ले करून तुमचे नामोनिशाण मिटवण्याचा भरपूर प्रयत्न करतील.
श्रेष्ठ कृष्ण निती !!
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment