जन्म मृत्यू

 ज्या भगवंताने जन्म दिला , मृत्यू सुध्दा ज्याच्या हातात आहे , लहानाचही मोठं केलं , ज्या अद्भुत व अदृश्य ईश्वरी शक्तीने आजवर सांभाळ केला , त्या ईश्वरी शक्ती वर अतूट विश्वास असतोच.पण ? ईश्वराने निर्माण केलेल्या अल्पबुद्धी , अती स्वार्थी मनुष्य प्राण्याचा विश्वास कसा धरावा ?

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए