स्वप्न
मनुष्य जन्माला येऊन काय पाहिजे असतं ? आरोग्य , ऐश्वर्य , दिर्घायुष्य आणि ईश्वर प्राप्ती ..!!
झालं... छोटंसं जीवन , छोटंसं स्वप्न...!!
ख-या भक्ताला भगवंत पाहीजे ते भरभरून देतो... फक्त श्रद्धा , विश्वास आणि प्रेम हवं...
श्रीकृष्णार्पणमस्तू...🙏🙏🙏
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment