मिठी
एका ईश्वराशिवाय...?
ज्याला आनंदाने कडकडून मिठी मारावी , मनमोकळे सुखदुःख बोलावे , ढसढसा रडून दुःख हलके करावे ? खरंच असं एखादं आपलं नातं आहे का या मतलबी जगात ? धन वैभव , स्वार्थ मोहाच्या पलिकडचे खरेच एखादे नाते सापडेल का हो ? अहो आपण एखाद्याच्या गळा पडून रडलो तरी ? मागच्याच उकाळ्या पाखाळ्या काढून छळत बसतील...!
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment