शत्रू पीडा
तुमचा एखादा शत्रू तुम्हाला सतत भयंकर पीडा देत असेल तर ? मनातल्या मनात हसून बस एवढंच म्हणा की , " किती दिवस तू मला त्रास देतोस तेच मी बघतो . तुझे सगळे अंतिम खेळ तर माझ्या भगवंताच्या हातात आहेत . " जय हरी विठ्ठल....
विनोदकुमार महाजन

Comments
Post a Comment