किर्ती रूपे उरावे

 खाणे पिणे , नोकरी धंदा करणे , चार पैसे मिळवणे , चार दोन लेकरं जन्माला घालणे , रिटायर होणे आणि ? मरून जाणे...झाले जीवन !

ईश्वरी कार्य , धर्म कार्य काय केले ? शून्य !!

आला तसा गेला , व्यर्थ जन्माला आला , अशी करूण कहाणी काय कामाची ?

मरावे परि किर्ती रूपे उरावे...हेच खरे जीवन...जय जय रघुवीर समर्थ !! 🙏

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए