पुरूष हट्ट

 स्र्ती हट्ट असतो , बालहट्ट ही असतो , राजहट्ट ही असतो म्हणतात...मग पुरूष हट्ट असू शकतो का हो ? का पुरूषांनी नेहमी सगळे हट्ट पुरवत गप्पच रहायचं असतं का हो...??? तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत ? अगदी आयुष्य भर...??🤫🫢

🤔😜🫣🤣


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ