मायावी
ज्यांना तुमच्याशी कांहीही घेणंदेणं नाही , तुमच्या सुखदुःखाशी कांहीही घेणंदेणं नाही , जगला काय अथवा मेला काय ?
अशी स्थिती असेल तर ?
अशी मायावी दुनिया कायमची तोडून टाकावी आणि कायमचे ईश्वराचे होऊन जावे ....
जय जय रघुवीर समर्थ ...🙏🙏🙏
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment