लक्ष्मी व्यंकटेश
" बाळा , मला तुझं धन , वैभव कांहीही नको.तु नेहमी सुखी , समाधानी , आनंदी असावा हेच माझं भगवंताकडं मागणं आहे..." अशी तुमच्या साठी ईश्वराकडे प्रार्थना करणाराच खरा हितचिंतक व आत्म्याचे शुद्ध , निरपेक्ष प्रेम करणारा महात्मा असतो.त्याला कधीही दुखवू नका.
लक्ष्मी व्यंकटेश की जय.🙏🙏🕉️✅🌹🌹🌹🌹
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment