छळवाद
भयावह मानसिक छळवादाला कंटाळून कित्येक जण आयुष्यातून उठले , कित्येक जण वेडे झाले , कित्येक जणांनी आत्महत्या केल्या तर कित्येक जण व्यसनाधीन झाले.तर कित्येक जणांनी धर्म परिवर्तन करून उलटा हिंदुंचाच भयावह छळवाद केला.सूड उगवला.तर भक्त प्रल्हाद व ध्रूव बाळासारखे कांहीं जण सर्वोच्च पदावर पोचले. तर ? ज्ञानेश्वर तुकाराम सारख्या महात्म्यांनी हिंदू धर्मातूनच भयंकर छळवाद होऊनही सनातन हिंदू धर्माचे कार्य वाढवले.
🕉️🚩
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment