कलियुगी मनुष्य
ब्रम्हांड नायक भगवंत गरीब भिका-याच्या रूपात धरतीवर अवतरला तर ❓
( ✍️ *विनोदकुमार* *महाजन* )
स्वार्थी मनुष्य प्राणी त्याची ? त्या परमात्म्याची सुध्दा...??
दे माय धरणी ठाय...
अशी दयनीय आणि केविलवाणी , बीकट अवस्था करून टाकेल...कलियुगी उन्मादी, कृतघ्न मनुष्य प्राणी...⁉️
Comments
Post a Comment