जीना इसिका नाम है

 आयुष्यात अनेक वेळा अनेक संकटांची भयंकर मोठमोठी वादळ येतात , भयानक लाटा येतात , पाण्याचे वेगवान प्रवाह येतात.संकटांचे विनाशकारी साप , विंचू , अजगर येतात.सा-यांना पार करत करतच पुढे जायचं असतं.आणि ? यशस्वी सुध्दा व्हायचं असतं.जीना इसिका नाम है...👍✅🌹

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए