संवेदना शून्य समाज

 कुणी जगल काय आणि मेल काय ? कुणाला कांहीच घेणंदेणं राहीलेले नाही.हे असलं कलीयुगी नातं.ना सुख ना दुःख.ना सोयर ना सुतक.जिथं आत्मीयता आणि प्रेमच शिल्लक नाही ते कसलं नातं ? ठिसूळ मनं झाली , संवेदना शून्य समाज झाला.आता स्मशानात सुध्दा चीता जळताना हास्याचे फवारे उडतात...🤔🤔🤔🤔

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए