दुरावा

 *दूर राहणे हितकारक* 


आपल्या सत्याची व प्रेमाची जिथे कींमत शून्य असते, उलट तुमच्या विरुद्ध सतत षड्यंत्राच आणी बदनामीच पीकच सतत पिकवलं जातं आहे अशा ठिकाणी क्षणभरही थांबू नये उलट तिथले संबंध आयुष्य भरासाठी तोडून टाकलेले चांगले.कारण घुसमठीने जगण्यापेक्षा दूर राहून स्वाभीमानी आणी आनंदी जीवन जगणे केंव्हाही चांगले.


जवळ राहून टिंगलीचा विषय होण्यापेक्षा , कायमचे दूर जावून , स्वाभिमान जपणे केंव्हाही चांगले.


 *राम कृष्ण हरी* 


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ